Ferfar #17568 · सोनोरी
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/07/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/06/2026
मेमे. विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय द्वारा ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई, शाखा स्वारगेट पुणे यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र. ज्ञानदीप / लवादी / १६३५ /१२४ / २८ / २०२६-२७ दिनांक २०/०६/२०२६ प्रमाणे सदर बँकेचे कर्जदार अरुण शंकर सोनवणे यांचेकडून थकबाकी रक्कम रु २७०९९३ /- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली मौजे सोनोरी ता.पुरंदर , जि.पुणे येथील गट नंबर ४१८ , ४३५ , ४५३ व ६६३ चे सातबाराचे इतर हक्कात ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई, शाखा स्वारगेट पुणे यांचा बोजा दाखल करणेत येत असे . वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.