सातबारा Watch

← वनपुरी

Ferfar #5886 · वनपुरी

पुरंदर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-05-22
Objection until
2026-06-06
Certified
—
Gat / Survey
287, 331, 332, 52, 73, 75
Talathi
राजेश ज्ञानदेव दिवटे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/05/2026 मा.जिल्हाधिकारी कार्यालय पुणे(कुळकायदा शाखा) यांचेकडील क्र.पीटीई/कावि/07/2019 दि.08/01/2019 च्या निर्देशाप्रमाणे तसेच मा.तहसिलदार साो. पुरंदर यांचेकडील आदेश क्र.हनो/एसआर/18/2026 दि.18/05/2026 अन्वये मौजे वनपुरी, ता.पुरंदर, जि.पुणे येथील गट क्र. 287, 331, 332, 52, 73 व 75 मधील 7/12 सदरी इतर अधिकारात दाखल असलेली ताराबाई दगडु खळदकर व हिराबाई कुंडलिक देवकर यांची नावे कब्जेदार सदरी असलेल्या सखाराम तात्याबा कुंभारकर यांचे सामाईक खात्यात क्षेत्राचा उल्लेख न करता समाविष्ट केली असे. आदेशावरुन नोंद घेऊन आदेश फायलीस दाखल असे.