सातबारा Watch

← गराडे

Ferfar #14936 · गराडे

पुरंदर, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1338
Talathi
वैभव सदाशिव टकले
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार :- 1) मारुती गंगाराम रावडे मान्यता देणार :- 2) सुरेखा बाळू रावडे लिहुन घेणार :- 1) राजेंद्र वसंत ढोणे 2) रुपाली राहूल रेणुसे गाव मौजे गराडे, तालुका. पुरंदर, जिल्हा. पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नंबर 1338 यांसी क्षेत्र 07 हे 23 आर पोख 00 हे 06 आर यांसी आकार 12 रुपये 44 पैसे सदर शेतजमीन मिळकतीमधील लिहून देणार यांचे हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 20 आर क्षेत्र व सदर मिळकतीमध्ये जाण्यायेण्याचे व वहिवाटीच्या हक्कांसह लिहून घेणार यांना खरेदी दिले असून हा या खरेदखताचा मुख्य विषय आहे यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 13485 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.