Ferfar #9047 · भिवडी
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/05/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रस्ता/एसआर/33/2025
आदेश दिनांक : 20/02/2026
मा.तहसीलदार पुरंदर यांचे न्यायालयातील क्रमांक रस्ता/एसआर/33/2025 दिनांक 20/02/2025 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम 143 नुसार मौजे भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील जमीन गट नंबर 651 मध्ये जाणे करिता गट नंबर 640 व 650 चे सरबांधावरून 12 फूट रस्ता शेती प्रयोजना करता दिला असे आदेशप्रमाणे नोंद कागदपत्रे फाईल दाखल.