सातबारा Watch

← गुऱ्होळी

Ferfar #7313 · गुऱ्होळी

पुरंदर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
980
Talathi
स्वाती विलास पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार: १]कै. भागुबाई नारायण म्हस्के मयत तर्फे वारस- अ] चंद्रकांत नारायण म्हस्के, ब] विजय नारायण म्हस्के, २] अंजना उर्फ शकुंतला तुकाराम गाडे यांनी बाजूस दाखल गट नं 980 मधील क्षेत्र 02 हे 20 आर, पोख 00 हे 11 आर, गट नं 1060 मधील क्षेत्र 00 हे 10 आर, पोख 00 हे 00 आर व गट नं 43 मधील क्षेत्र 00 हे 83 आर, पोख 00 हे 16 आर मधील त्यांचा संपूर्ण हिस्सा लिहून घेणार : विठ्ठल रामचंद्र खेडेकर यांच्या लाभार्थ दुय्यम निबंधक यांचेकडील हक्कसोड दस्त क्र. ५३८१/२०२४ दिनांक १३/०६/२०२४ अन्वये विनामोबदला हक्कसोड करून दिले. वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.