सातबारा Watch

← सिंगापुर

Ferfar #4350 · सिंगापुर

पुरंदर, पुणे · JSON

Type
मयत कुळाची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
189/1
Talathi
सतीश शंकर उमाप
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयत कुळाची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 सिंधुबाई तुकाराम गिरगोसावी ( 2931 )या मौजे सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे येथील गट क्र.189/1 मध्ये साधे कुळ म्हणून नाव दाखल आहे. त्यांचा मृत्यू दि.09/10/2014 रोजी डंगिरेवाडी ता.माण जि.सातारा येथे झाला त्यांना वारस खालीलप्रमाणे- 1)जगदीश तुकाराम गिरगोसावी वय 46 वर्ष नाते मुलगा 2)शारदा बाळू भारती वय 44 वर्ष नाते मुलगी अर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यूचा दाखला, online आर्ज दाखल अहवाल पाहुन वारस नोंद केली असे.