सातबारा Watch

← माळशिरस

Ferfar #14211 · माळशिरस

पुरंदर, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
275, 278
Talathi
रमेश दादा वाघमोडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संदिप बाळासो यादव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संदिप बाळु यादव / संदिप बाळासाहेब यादव ऐवजी संदिप बाळासो यादव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पुरंदर यांच्याकडील आदेश क्रमांकक्र हनो/कावी/2378/2026 दि. 31/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-25159188 अन्वये संदिप बाळु यादव/ संदिप बाळासाहेब यादव ऐवजी संदिप बाळासो यादव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .