Ferfar #6026 · नायगाव
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- प्रणिता उत्तम गायकवाड
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार पुरंदर
आदेश क्रमांक : कुका/43/एसआर/20/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
अधिकारी : तहसीलदार पुरंदर यांचेकडील दिनांक : 13/10/2026 चे आदेश क्रमांक : कुका/43/एसआर/20/2026 अन्वये मौजे नायगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, येथील गट नंबर 249 या जमिनीचे इतर अधिकारातील कु. का. क .८४ अ प्रमाणे कायदेशीर झाला हा पोकळीस्त शेरा कमी केला असे. तहसीलदार पुरंदर यांचेकडील आदेश दप्तरी दाखल असे.