Ferfar #3341 · मावडी सुपे
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- रामचंद्र दत्तात्रय जगताप
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026
खातेदार: भिमराव सर्जेराव कोलते यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आय डी एफ सी फर्स्ट बँक, शाखा उंड्री, ता. हवेली, जि. पुणे यांचेकडून दिनांक 13-07-2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भिमराव सर्जेराव कोलते यांनी ऑनलईन PDE व्दारे अर्ज, बँकेचे पत्र, सुची क्रमांक दोन फेरफार क्रमांक दिलेवरुन बँकेच पत्र क्रमांक IDFC / KCC / 1161453877 दिनांक 24/08/2026 व Ref No 0298874 दिनांक 08/10/2026 रोजीचे पत्र व दुय्यम निंबधक पुरंदर यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड क्रमांक 13097/2026 दिनांक 08/10/2026 िदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.