Ferfar #7246 · खानवडी
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2025-04-23
- Objection until
- 2025-05-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 196
- Talathi
- प्रविण मारोतराव जोजारे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/04/2025
फेरफाराचा दिनांक:- 23/04/2025,
गहाणखत लिहुन घेणार : शिवशंभो ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित एखतपूर मुंजवडी शाखा जेजुरी ता पुरंदर जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय मारूती झुरंगे रा. खानवडी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 4306-2025 दिनांक 22/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय मारूती झुरंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.