सातबारा Watch

← खानवडी

Ferfar #7606 · खानवडी

पुरंदर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
प्रविण मारोतराव जोजारे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : १५५/एस आर/९८/२०२४ आदेश दिनांक : 26/12/2024 मा. तहसिलदारसो, पुरंदर यांचेकडील निकालपत्र आदेश क्र.१५५/एस आर/९८/२०२४ दि. २६/१२/२०२४ आलेवरून तसेच शंकर राघू होले यांची वारस नोंद फेरफार न. ३०२४ नुसार मौजे खानवडी ता. पुरंदर जि. पुणे येथील गट न.५८ या गटाच्या ७/१२ चे इतर हक्कातील शंकर राघू होले यांचे नाव कमी केले असे. मा. तहसिलदारसो, पुरंदर यांचेकडील निकालपत्र आदेश क्र.१५५/एस आर/९८/२०२४ दि. २६/१२/२०२४ व वारस फेरफार क्र. ३०२४ वरून नोंद. आदेश व वारस फेरफार क्र. ३०२४ फायलीस दाखल असे.