सातबारा Watch

← भोसलेवाडी

Ferfar #2746 · भोसलेवाडी

पुरंदर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
367
Talathi
ऋषिकेश अनिल खंडागळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे खातेदार कोंडीबा गुलाब भोसले यांनी अर्ज दिलेवरून व पुणे जिल्हा म.सह कृषी व ग्रामीण विकास बँक मर्या पुणे यांचेकडील पत्र जावक क्रमांक ५६३/२०२६ दिनांक ०३/१०/२०२६ नुसार याचंकडून घेतलेल्या कर्जाची (रक्कम रुपये १५८००) संपूर्ण परतफेड दिनांक ३०/०६/२००९ रोजी केली असून बाजूस दाखल केलेल्या जमिनीवरील गट क्र. ३६७ वरील बँकेचा बोजा कमी करून ता.ग.सो.यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे. बँकेचे पत्र जावक क्रमांक ५६३/२०२६ दिनांक ०३/१०/२०२६ फायलीस दाखल आहे. कोंडीबा गुलाब भोसले यांचे नाव इतर हक्कातून कब्जेदार सदरी दाखल करण्यासाठी नोंद घेतली आहे.बँकेचे पत्र फायलीस दाखल असे.