सातबारा Watch

← नाझरे कडे पठार

Ferfar #9217 · नाझरे कडे पठार

पुरंदर, पुणे · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
संतोष यशवंत होले
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : दादा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सासवड, ना.दादा जाधवराव पतसंस्था सासवड, ता. पुरंदर, जि पुणे लिहुन देणार : दत्तात्रय अनंता झेंडे ,मोहन आनंता झेंडे ,संतोष आनंता झेंडे रा. नाझरे कडे पठार यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 11828-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय अनंता झेंडे ,मोहन आनंता झेंडे ,संतोष आनंता झेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 205 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.