सातबारा Watch

← निळुंज

Ferfar #2312 · निळुंज

पुरंदर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
265
Talathi
सचिन अंबादास जगताप
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बँक लि सासवड शाखा शिक्रापूर पुणे तर्फे मनोहर दिलीप जगताप गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत सोपान बनकर रा. निळुंज यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 30504-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265 क्षेत्र 0.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत सोपान बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मेसर्स. ऐ सी प्रिन्ट पेंक तर्फे प्रोप्रा आशालता चंद्रकांत बनकर (खाता क्रमांक :- 10589) ,