Ferfar #16534 · खळद
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 630
- Talathi
- सतीश शंकर उमाप
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
तहसिल कार्यालय पुरंदर
आदेश क्र.कु.का./एस आर/02/2026
दि.07/10/2026
अर्जदार मधुकर बापूराव रासकर रा.खळद ता.पुरंदर यांनी मा.तहसीलदार साहेब तहसिल कार्यालय पुरंदर यांच्याकडील आदेश क्र.कु.का./एस आर/02/2026 दि.07/10/2026 मौजे खळद येथील गट क्रमांक 630 मालकी हक्क बद्दल असलेला भोगवटादार वर्ग 2 हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग 1 करण्याबाबत अर्ज दिला सदर अर्जाची चौकशी करून सदर गटावर इतर अधिकारात असलेला सक्षम प्राधिकार्याच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तारण करण्यास हस्तांतरणास बंदी भूमिहीन शेतमजूर स्वातंत्र्य सैनिक यांना वाटप जमीन असा हा शेरा कमी करण्याबाबत व भोगवटादार वर्ग 1 करण्याबाबत आदेश दिला सबब आदेशावरून नोंद घेण्यात आले असे.आदेश फाईल जमा असे.