Ferfar #1126 · बोऱ्हाळवाडी
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- ऋषिकेश अनिल खंडागळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : .आरटीएस/अपिल/2609/2025
आदेश दिनांक : 17/08/2026
मा. उपविभागीय अधिकारी सो. पुरंदर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस /अपील/2609/2025 दि. 17/08/2026 चे आदेशानुसार मौजे बोऱ्हाळवाडी येथील गट नंबर 151 मध्ये अपीलकार बाळासाहेब रघुनाथ पोमण, सुमन पांडुरंग पोमण, सचिन पांडुरंग पोमण, सारिका राहुल भणगे, कै.रघुनाथ तुकाराम पोमण यांचे वारस सिंधुबाई रघुनाथ पोमण, व विठ्ठल रघुनाथ पोमण यांचे अपील मान्य करणेत आलेले आहे. तसेच जमीन गट नंबर 151 या मिळकतीस फेरफार क्रमांक 2111 मध्ये दाखल असलेली नावे रघुनाथ तुकाराम पोमण, सोपान तुकाराम पोमण, पांडुरंग तुकाराम पोमण व शशिकला यशवंत जरांडे यांचे नावाची नोंद करणेत येते तसेच आदेशाप्रमाणे नोंद करुन आदेश फाईलीस दाखल असे.