Ferfar #2608 · पिंपळे
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्यादीत, पिंपोडे बु// ता. कोरेगाव जि. सातारा शाखा सासवड ता. पुरंदर जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : विवेक अभिमन्यु दाते रा. पिंपळे यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13463-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39, 48 क्षेत्र 0.1450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विवेक अभिमन्यु दाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
अजित मारुती पवार (खाता क्रमांक :- 0) ,