सातबारा Watch

← माहूर

Ferfar #5451 · माहूर

पुरंदर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
857
Talathi
धनंजय जयवंतराव नाईक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. गौ. ख. एस. आर. / ०२/ २४ आदेश दिनांक : 30/09/2024 मौजे नाझरे कप. ता. पुरंदर येथील गट क्र. २९ मधील अवैध गौणखनिज उत्खनन केलेबाबत मौजे माहूर , ता. पुरंदर येथील गट क्र. ८५७ खाता क्र १९२८ दिगंबर नारायण गुरव यांचे क्षेत्र ८० आर वर रक्कम रु. १३,५९,३६० /- चा बोजा चढविणे बाबत मा. तहसीलदार साहेब , ता. पुरंदर यांचेकडील आदेश क्र. गौ. ख. एस आर / ०२/२४ दि. ३०/०९/२०२४ व पत्र क्र. गौणखनिज / कावी/ ०२/२०२४ सासवड दि. ३१/०८/२०२६ नुसार बोजा नोंद केली असे. आदेश व पत्र दप्तरी दाखल असे.