सातबारा Watch

← परिंचे

Ferfar #9866 · परिंचे

पुरंदर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1350
Talathi
दत्तात्रय रामराव कदम
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा सासवड गहाणखत लिहुन देणार : रवींद्र धोंडीबा राऊत रा. परिंचे यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13816-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1350 क्षेत्र 0.1410 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र धोंडीबा राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.