Ferfar #9334 · वीर
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 506
- Talathi
- सचिन शिवाजी करगळ
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026
लिहुन देणार:- 1) नलिनी सुनिल धुमाळ रा. वीर(खाता क्रमांक4203)
लिहुन घेणार :- 1) मोहन बबन खळदकर 2) मधुकर बबन खळदकर
गाव मौजे वीर, ता. पुरंदर, जि. पुणे येथील गट नंबर 506 यांसी क्षेत्र 04 हे. 37 आर + पोख 00 हे. 83 आर यांसी आकार 13 रु 32 पैसे येणेप्रमाणे संपुर्ण शेतजमिन मिळकतीमधील लिहुन देणार सौ. नलिनी सुनिल धुमाळ यांचे संपुर्ण हिश्याचे 00 हे. 72.82 आर + पोख 00 हे. 13.83 आर बागायत क्षेत्र तसेच सदर गटातील विहीर मिळकतीमधील 8 दिवसापैकी लिहून देणार यांचा 12 तास पाणी पाळी घेणेचा संपूर्ण हिस्सा तसेच सदर मिळकतीमधील 1 बोअरवेल मिळकत तसेच तीमधील इले. मोटार, लाईट कनेक्शन तसेच पिव्हीसी पाईपलाईन तसेच पत्राशेड मिळकत अशी मिळकत या खरेदीखताने लिहुन देणार यांनी लिहुन घेणार नं. 1 व 2 यांना समाईकांत खरेदी दिलेले आहे. अशी मिळकत ही या खरेदीखताचा मुख्य विषय आहे
यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12339 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.