Ferfar #6878 · राख
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कडेपठार ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्यादित जेजुरी, ता.पुरंदर, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : सिध्दार्थ चंद्रकांत रणनवरे रा. राख यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 14041-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 690, 691 क्षेत्र 0.2975 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्दार्थ चंद्रकांत रणनवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.