Ferfar #8856 · गुळूंचे
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 481/ब/4
- Talathi
- शरद मारुती लोंढे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी
लिहुन देणार:- ताईबाई गजाबा महानवर ,
लिहुन घेणार:- आबा गजानन महानवर ,
गाव मौजे गुळूंचे ता. पुरंदर जि पुणे येथील जमिन बागायत गट नं. 481/ब/2 मधील लिहुन देणार यांची नविन
विहिरीमधील पाणीपाळीप्रमाणे 21 तास पाणी घेण्याच्या हक्कासह, अशी मिळकत लिहुन देणार यांनी लिहुन
घेणार यांना खरेदी दिली असुन हा या खरेदीखताचा मुख्य विषय आहे.
यांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 9705 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.