सातबारा Watch

← थोपटेवाडी

Ferfar #3412 · थोपटेवाडी

पुरंदर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
300
Talathi
पल्लवी सुदाम नरळे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादीत, पुणे शाखा निरा, ता. पुरंदर, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : संतोष साहेबराव गायकवाड रा. थोपटेवाडी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13388-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 935000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 300 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष साहेबराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 935000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.