Ferfar #34456 · सासवड
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/4
- Talathi
- हरिश्चंद्र तात्याबा फरांदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
मृत्यूपत्र - श्री ऋत्विक माणिक शिळमकर यांनी अर्ज दिला की, खातेदार कै. सुर्यकांत बाबुराव जगताप हे दिनांक १७/०६/२०२६ रोजी मयत झाले असुन त्यांना वारस १) स्नेहलता सुर्यकांत जगताप, २) माधवी माणिक शिळमकर (लग्नानंतरचे नाव ), ३) वैजयंती राजेंद्र पायगुडे ( लग्नानंतरचे नाव ) असुन त्यांनी त्यांचा असणारा अविभक्त हिस्सा ऋत्विक माणिक शिळमकर यांना मृत्युपत्रानुसार मौजे सासवड येथील सर्व्हे/गट नंबर १२५/४ मध्ये असणारा मृत्यूपत्र लिहून ठेवणार यांचा अविभक्त हिस्सा ०० हे ०४ आर जमीन दुय्यम निंबधक पुरंदर यांचेकडील मृत्यूपत्र दस्त क्रमांक ३३१८/२०२५, दि. २५/०३/२०२५ रोजी मृत्युपत्र करुन दिले असे.
मृत्युपत्र लिहून ठेवणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार ऋत्विक माणिक शिळमकर यांचे नाव मौजे सासवड येथील सर्व्हे/गट नंबर १२५/४ मधील मिळकतीस दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3318 दिनांक 25/03/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.