Ferfar #21189 · जेजुरी
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 449
- Talathi
- महेश मच्छिंद्र वाघ
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा सासवड तर्फे शिवाजी उत्तमराव भोसले
गहाणखत लिहुन देणार : विजय जगन्नाथ जाधव रा. जेजुरी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 14015-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय जगन्नाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रत्नप्रभा विजय जाधव (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 10187) ,
वैभव विजय जाधव (कर्जदार) (खाता क्रमांक :- 13532) ,