सातबारा Watch

← जेजुरी

Ferfar #21199 · जेजुरी

पुरंदर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20/3
Talathi
महेश मच्छिंद्र वाघ
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : जय मल्हार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जेजुरी शाखा जेजुरी गहाणखत लिहुन देणार : हनुमंत ज्ञानोबा भगत रा. जेजुरी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 14497-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/3 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत ज्ञानोबा भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रतिक हनुमंत भगत (कर्जदार) (खाता क्रमांक :- 18112) ,