Ferfar #903 · कातवडी
राजगड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 453
- Talathi
- नितीन सुधाकर गवळी
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस /149,150/एसआर /11/2026
आदेश दिनांक : 24/09/2026
तहसिलदार सो राजगड यांचकडील दिनाक २४ /०९ /२०२६ रोजीचा आदेश क्रमांक आरटीएस/१४९,१५०/एसआर /११ /२०२६ मोजे कातवडी येथील जमीन स. न ३९/१ चा स. न ३९/१० चा गट नंबर ४५३ च्या इतर हक्कातील फेरफार क्रमांक ४६२ नुसार नमूद अनुसया शंकर डिंबळे,शांताबाई एकनाथ सुर्वे ,राधाबाई गोपा चोरघे यांची नावे इतर अधिकारतून कमी करून सीताराम सोमजी पिलाणे व महेंन्द्र किसन साळुंखे यांचे सामाईक हिस्सामध्ये कबजेदार सदरी दाखल करणेत येत असे सदर चा आदेश गाव दपतरी दाखल असे