Ferfar #607 · फणशी
राजगड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347
- Talathi
- सचिन महादेव देवकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/149,150/एस आर/12/2026
आदेश दिनांक : 05/10/2026
मा, तहसिलदार साहेब वेल्हे ता. वेल्हे जि पुणे यांजकडील आदेश क्र आरटीएस/149,150/एस आर/12/2026 दि 05/10/2026 अन्वेय नुसार मोजे फ़णशी येथील ग. न.347 मधील इतर अधिकारातुन लिलाबाई विष्णु डांगे,सिताबाई बबन रेणुसे व गंगाबाई जानबा फ़णसे यांचे नावे कमी करुन कब्जेदार सदरी ज्ञानोबा जानु फ़णसे यांच्या सामाईक हिश्याचे क्षेत्रात दाखल केली असे आदेश फ़ायलीस दाखल असे