Ferfar #460 · भागीनघर
राजगड, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 440
- Talathi
- नेहा गोवर्धन बंड
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
लिहुन देणार:- नामदेव नथु दसवडकर , पोपट नथु दसवडकर, दिनकर तुकराम वालगुडे, खंडू तुकराम वालगुडे, सुभद्रा तुकाराम वालगुडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 440 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2540 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2540 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- मोहन मारुती पानसरे
यांना दुय्यम निबंधक वेल्हा यांचे कडील खरेदी दस्त क्र 1660 दिनांक 21/12/2021 प्रमाणे रक्कम रूपये 640000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले व खरेदी देणार यांची नावे इतर हक्कातून कमी करणेत आली. दस्त पाहून नोंद घेतली असे.