सातबारा Watch

← अंबवणे

Ferfar #1091 · अंबवणे

राजगड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
203, 209, 35, 36
Talathi
सुनिल बाजीराव पाटोळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05-10-2026 खातेदार:अहमद बाळाभाई गोलंदाज यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बॅंक शाखा आंबवणे यांचेकडून दिनांक 03-05-2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बॅंक शाखा आंबवणे यांचेकडील दाखला दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सदर नोंद pde तील असून वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.