सातबारा Watch

← आसणी दामगुडा

Ferfar #800 · आसणी दामगुडा

राजगड, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
313, 77
Talathi
नेहा गोवर्धन बंड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामचंद्र हनुमंत दामगुडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हनवती नारायण दामगुडे ऐवजी हनुमंत नारायण दामगुडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वेल्हा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.क्र.हनो/राजपत्र/एसआर/16/2025 दि. 20/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/06/2024 मधील नोंदणी क्र. P-2526470 अन्वये हनवती नारायण दामगुडे ऐवजी हनुमंत नारायण दामगुडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .