सातबारा Watch

← आसणी मंजाई

Ferfar #738 · आसणी मंजाई

राजगड, पुणे · JSON

Type
करारनामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
नेहा गोवर्धन बंड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : करारनामा लिहून देणार : - मोहन उमाजी गायकवाड लिहून घेणार : सिध्दार्थ राजेश देशमुख, संजय दिनकर वालगुडे सह दुऩि.वेल्हा यांचेकडील नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.5705/2026 दि. 16/09/2026 नुसार लिहून देणार यांचे मौजे आसनी मंजाई येथील गट क्र. 50 क्षेत्र 0.06 आर यापैकी मुख्य रस्ता हातवे ते राजगड रस्त्यापासून लिहून घेणार खरेदी करणार असलेली जमीन मिळकत गट क्र. 63 या मिळकतीमध्ये जाणे येणे साठी देणेत येणारया कायमस्वरुपी रस्त्याच्या वहिवाटीचा विषय असलेले दस्तासोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे 50 मी लांब व 9 मी रुंदी एकूण क्षेत्रफळ 00 हे.4.31 आर रस्त्याचा हक्क व अधिकार लिहून घेणार यांनी रु. 25000/- देऊन घेतला असल्याने इतर अधिकारात नोंद घेतली असे. दस्ताची प्रत दप्तरी दाखल असे.