Ferfar #739 · आसणी मंजाई
राजगड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- नेहा गोवर्धन बंड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. आरटीएस/इतरहक्क/149/एसआर/12/2026
आदेश दिनांक : 14/10/2026
सक्षम अधिकारी मा.तहसिलदारसो वेल्हे यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/इतरहक्क/149/एसआर/12/2026 दि.14/10/2026 अन्वये मौजे आसनी मंजाई येथील जमीन ग.नं.६३ च्या इतर अधिकारातील फे. फा.क्र.७७ नुसार नमुद सखुबाई संभाजी जगताप यांचे नाव इतर अधिकारातुन कमी करुन भाऊ महोदव माने, साधु धोंडीबा माने, बायडाबाई रामचंद्र जगताप, रंजना विलास कांबळे, सविता महादेव माने, गयाबाई महोदवे माने यांचे सामाईक हिस्सामध्ये कब्जेदार सदरी दाखल करणेत आले. आदेशाप्रमाणे नोंद घेणेत आली. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.