सातबारा Watch

← कुसगांव

Ferfar #2825 · कुसगांव

भोर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
148, 160
Talathi
रविराज प्रभाकर मैंद
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : आदेश क्र.आर.टी.एस./२/अपिल / ८२२/२०२४ आदेश दिनांक : 02/06/2025 अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील आदेश क्र.आर.टी.एस./२/अपिल / ८२२/२०२४ दिनांक २/६/२०२५ नुसार उपविभागीय अधिकारी भोर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/ अपिल /३८४/२०२३ दिनांक १९/७/२०२४ निर्णय कायम करणेत येत आहे .उपविभागीय अधिकारी भोर यांचेकडील आदेशान्वये तहसीलदार भोर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/ एसआर/१५५/२८/२०२३ दिनांक ३१/१०/२०२३ रोजीचा आदेश रद्द करणेत येत आहे. सदरचा तहसीलदार भोर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/ एसआर/१५५/२८/२०२३ आदेशान्वये गजानन( तत्कालीन नाव ) उर्फ शिवाजी नारायण कोंडे व इतर यांच्या सामायिक खात्यामध्ये आशालता नारायण कोंडे यांचे नाव दाखल केले होते परंतु अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील उपरोक्त आदेश व उपविभागीय अधिकारी भोर यांचे आदेशान्वये सदर नाव कमी करण्यात येत आहे संबंधित आदेश व कागदपत्रे गावदप्तरी जमा केली असे.