सातबारा Watch

← खोपी

Ferfar #2748 · खोपी

भोर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
393/2
Talathi
अशोक यशवंत शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : हनो/ कावी/५७९/२०२६ आदेश दिनांक : 10/09/2026 मा. तहसिलदारसो भोर यांचेकडील आदेश क्र. हनो/ कावी/५७९/२०२६ दिनांक १०/०९/२०२६ अन्वये मौजे खोपी येथील गट नं. १३९३/२ मधील ७/१२ च्या भोगवटदार सदरी असणारे नंदकुमार शंकर खुडे ऐवजी नंदकुमार चंदर खुडे अशी दुरुस्ती केली. आदेशने नोंद घेऊन आदेश फायलीस दाखल असे.