Ferfar #3401 · शिवरे
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. आरटीएस / एसआर/१५५/२७९/२०२५
आदेश दिनांक : 11/02/2026
मा. तहसिलदारसो भोर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस / एसआर/१५५/२७९/२०२५ दिनांक ११/०२/२०२६ अन्वये मौजे शिवरे येथील मधील गट नं. १०१, १०७, ४०, १०२ च्या ७/१२ वरील भोगवटदार सदरी असणारे कमल राजेंद्र कारेकर या नाव ऐवजी रेखा राजेंद्र कारेकर अशी दुरुस्ती केली. आदेशने नोंद घेऊन आदेश फायलीस दाखल असे.