Ferfar #2322 · कांजळे
भोर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187
- Talathi
- अशोक यशवंत शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:- पुष्पा राजेंद्र जगताप , सोमनाथ भिमराव जाधव यांचे गट क्रमांक187 खाता क्रमांक 1284 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 . 28.82 हे. आर चौ. मी. ( पो. ख. सह ) हे त्यांनी
लिहुन घेणार:- नरेंद्र तुळशीराम महाजन ,संगीता नरेंद्र महाजन (खाता क्रमांक :-1310) क्षेत्र 00 . 28.82 हे. आर चौ. मी. ( पो. ख. सह )
मान्यता देणार- श्रीमती जयश्री भिमराव जाधव , श्री.शुभम राजेंद्र जगताप , कु. श्रावणी सोमनाथ जाधव , सौ. गीता सोमनाथ जाधव , श्री. ऋषिकेश राजेंद्र जगताप , श्री. बाळकृष्ण भिमराव जाधव
यांना दुय्यम निंबधक भोर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8873 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.