Ferfar #3008 · जांभळी
भोर, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- सचिन रमेश ढोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
मा. तहसिलदार भोर यांचे आदेश आरटीएस/ एसआर/155/329/2025 दिनांक 10/06/2026 सदर आदेशानुसार गट क्रमांक 175 ची भूधारणा प्रकार वर्ग 2 ऐवजी वर्ग 1 करण्याचे तसेच सदर गटाच्या इतर अधिकारातील "नवीन अविभाज्य शर्तीवर क्षेत्र 0.40 आर" शेरा कमी करण्याचे आदेश प्राप्त झाले. सदर आदेशानुसार नोंद घेतली असे. आदेशाची प्रत संचिका दप्तरी दाखल असे.