Ferfar #1482 · मोरवाडी
भोर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
गहाणखत लिहून घेणार: महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड शाखा शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा तर्फे सचिन रघुनाथ काकडे
गहाणखत लिहून देणार: अनिल श्रीरंग राऊत,इंदूबाई श्रीरंग राऊत,रेखा दत्तात्रय साळुंके यांनी दुय्यम निबंधक भोर जि.पुणे यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 8295-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25,00,000/- कर्ज घेऊन मौजे मोरवाडी येथील जमिन गट नंबर 106,33,67 वर बोजा दाखल करणेबाबत दस्तानुसार 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 25,00,000 /- चा बोजा दाखल केला.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार वंदना लक्ष्मण गोगावले (खाता क्रमांक :- 3),
कर्जदार ओम अनिल राऊत