Ferfar #1499 · मोरवाडी
भोर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 396/1
- Talathi
- ओंकार धनराज गिरी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
लिहुन देणार:-
साहिल अशोक जैन च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.धीरज धोंडिराम चव्हाण रा. मोरवाडी(खाता क्रमांक 827) यांचे गट/सर्व्हे क्रमांक396/1,लागवडीयोग्य क्षेत्र 1.3739 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.2261 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3739 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.2261 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
देवकी भास्कर जोगदंड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. धिरज भासकर जोगदंड, आदित्य अनिल साळुंखे (खाता क्रमांक :-1088) गट/सर्व्हे क्रमांक 396/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3739 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.2261 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निबंधक हवेली 19, जि.पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14456 दिनांक 23/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 36,00,000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.