सातबारा Watch

← मोरवाडी

Ferfar #1500 · मोरवाडी

भोर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
107, 71
Talathi
ओंकार धनराज गिरी
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहून घेणार : साधना सहकारी बँक लि.हडपसर पुणे शाखा, शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा लिहुन देणार : शिवाजी साहेबराव राऊत यांनी मौजे मोरवाडी ता.भोर जि.पुणे येथील जमिन गट क्रमांक 107, 71 वर दुय्यम निबंधक भोर जि.पुणे यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 9080 - 2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000 /- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत दस्ताची प्रत व व्यवस्थापक, साधना सहकारी बँक लि.हडपसर पुणे शाखा, शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा यांचेकडील पत्र जावक क्रमांक 137/2/26.27 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 20,00,000 /- चा बोजा दाखल केला.