सातबारा Watch

← सारोळे

Ferfar #3650 · सारोळे

भोर, पुणे · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
367
Talathi
ओंकार धनराज गिरी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 21-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-09-2026 लिहून घेणार : मे.मल्हार स्टोन क्रशर तर्फे भागीदार श्री.शिवराज पोपट गाडे लिहून देणार : संभाजी दादु धाडवे यांनी मौजे सारोळे ता.भोर जि.पुणे येथील जमिन गट क्रमांक 367, लागवडी योग्य क्षेत्र 0 हे.66 आर.व पोटखराब क्षेत्र 0 हे.04 आर. हे दुय्यम निबंधक हवेली 16 (धायरी) जि.पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 26382 दिनांक 31/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 65,000 /- घेऊन दिनांक 01/01/2026 पासून 15 वर्षे कालावधी साठी मे.मल्हार स्टोन क्रशर तर्फे भागीदार श्री.शिवराज पोपट गाडे यांना भाडेपट्ट्याने दिले. संमती देणार: अनुराधा रजनीकांत धाडवे, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.