Ferfar #3660 · सारोळे
भोर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- ओंकार धनराज गिरी
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार:छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या.पिंपोडे बु. ता.कोरेगाव जि.सातारा शाखा सारोळे ता.भोर जि.पुणे तर्फे किरण लालदास खंडागळे
लिहून घेणार:जायदा शमशोद्दीन मुलाणी,सद्दाम शमशोद्दीन मुलाणी,विवेक मोहन पवार
मौजे सारोळे ता.भोर जि.पुणे येथील जमिन गट क्रमांक 29 वरील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या. पिंपोडे बु. ता.कोरेगाव जि.सातारा शाखा सारोळे ता.भोर जि.पुणे यांचेकडून दिनांक 06/06/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रूपये 2,00,000 /- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक भोर जि.पुणे यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7442-2026 दिनांक 10/09/2026 व पतसंस्था यांचेकडील पत्र (जावक क्रमांक 112/2026-27 दिनांक 01 ऑक्टोबर 2026)दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.