Ferfar #1409 · सावरदरे
भोर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 229/2
- Talathi
- हेमंत भिमगोंडा पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बॅंक लिमिटेड शाखा शिरवळ तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. विराज सुनिल तांबे
गहाणखत लिहुन देणार : राहुल निवृत्ती साळुंके ,सागर निवृत्ती साळुंके रा. सावरदरे यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 9134-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 229/2 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल निवृत्ती साळुंके ,सागर निवृत्ती साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.