Ferfar #3240 · टापरेवाडी
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
दस्त प्रकार - बोजा कमी करणे
सातारा जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. सातारा. सेवा केंद्र अधिकारी, सेवा केंद्र खंडाळा यांचेकडील पत्र जा. क्र.117 /2014 दिनांक 11/07/2014 नुसार मौजे टापरेवाडी येथील गट क्र. 494, 497, 511 मधील खातेदार विद्याधर महादेव टापरे यांच्या खात्यावर फेरफार क्र. 690 प्रमाणे असणारे महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक, शाखा सातारा यांचे कब्जेदार सदरी दाखल असलेले बँकेचे नाव कमी केले असे. बॅंकेकडील पत्र व इतर कागदपत्रे फायलीस दाखल असे.