Ferfar #5752 · भांबवडे
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा. तहसीलदार भोर यांचेकडील आदेश क्र. हनो /कावि/१६०९/२०२६ दिनांक: ०१/१०/२०२६ अन्वये मौजे भांबवडे ता. भोर जि. पुणे येथे खाते क्र ७८६ व ६३ मधील गट न ५३/६/अ, ५३/६/ब, ४७/६, ५३/१, ५३/१०, ५३/३, ७१/१, ७१/११, ७१/१४ च्या ७/१२ वर अंकुश चंदर पवार ऐवजी अंकुश रामचंद्र पवार व सुगंधा चंदर पवार ऐवजी सुगंधा रामचंद्र पवार अशी ७/१२ बदल केला असे याशिवाय कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तहसीलदार भोर यांचेकडील आदेश व संबंधित कागदपत्रे गाव दप्तरी जमा केली असे.