सातबारा Watch

← ब्राम्हणघर वेळवंड खोरे

Ferfar #537 · ब्राम्हणघर वेळवंड खोरे

भोर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
287
Talathi
ऐश्वर्या दत्तात्रय खोपडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 लिहून देणार - सुंदराबाई एकनाथ धुमाळ तर्फे का. कु. मु. म्हणून व स्वतःसाठी म्हणून श्री. सुभाष यशवंत धुमाळ यांचे गट क्र.२८७ लागवडीयोग्य क्षेत्र ०.२००० हे. आर.चौ. मी.आणि पोटखराब क्षेत्र ०.०२०० आर. चौ. मी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.१०हे. आर. चौ. मी. आणि पोटखराब क्षेत्र ०.०१०० . आर. चौ. मी. हे त्यांनी लिहून घेणार- श्री. गोकुळ विठ्ठलराव बदने यांना दुय्यम निबंधक भोर यांचेकडील खरेदी दस्त क्र.३१४२/२०१७ दिनांक २७/०९/२०१७ प्रमाणे रक्कम १००००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं.७/१२ वर दाखल केले.