Ferfar #696 · गुहिणी
भोर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/2
- Talathi
- रविराज प्रभाकर मैंद
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि. सोलापूर शाखा कार्यालय शिंदे टॉवर्स, गांधी चौक, हडपसर, पुणे ४११०२८, तर्फे व करिता अधिकृत प्रतिनिधी / शाखाधिकारी, श्री. चेतन दशरथ नालवार
गहाणखत लिहुन देणार : वरून हिरालाल जाधव ,संदीप नवनाथ शिंदे रा. गुहिणी यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 8799-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वरून हिरालाल जाधव ,संदीप नवनाथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - चांदवणे नाईट्स तर्फे प्रो प्रा सौ. सोनाली संदिप शिंदे (खाता क्रमांक :- 458) ,