Ferfar #411 · बसरापुर
भोर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2/2
- Talathi
- डी.एल. शिखरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 24-09-2026
फेरफाराचा दिनांक:- 31-10-2026
लिहुन देणार:-
रमीझ जाकीर अब्बा बेरी - ,रुपेश पांडुरंग गोडसे - - -रा. बसरापुर ( खाता क्रमांक 109) यांचे गट क्रमांक16/2/2, मधील सामाईक मालकी हिश्श्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे 84.91 आर, यापैकी लिहून देणार यांचे हिश्श्याचे क्षेत्र 00 हे 37.17 आर हे त्यांनी
लिहुन घेणार :
चेतना चमडिया , निकिता आयुष बंसल, नेहा अभिषेक महिपाल, विनिता महिपाल - - -, ( खाता क्रमांक :- 124 ) गट क्रमांक 16/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे 37.17 आर यांना दुय्यम निंबधक भोर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7822/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29,99,000/- घेऊन सामाईकात खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.