Ferfar #1318 · आपटी
भोर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 730, 731, 732, 735, 736, 740, 744, 758, 761, 762, 763, 765, 766, 768, 770, 772, 773, 776, 778, 780, 781, 782, 790, 791, 794, 795, 802, 803, 804, 806, 807, 808, 809, 810, 811, 812, 813, 824, 825, 827, 828, 831, 832, 833, 836, 844, 854, 856, 861, 972, 973, 974, 979, 981, 982, 984, 985, 986, 987, 990, 991, 992, 996, 999
- Talathi
- अनुराधा भाऊराव डोंगरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : क्रमांक- एस 10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दिनांक 23/04/2026 लगत मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र. फॉरेस्ट/कावि/145/2026 दिनांक 13/05/2026 तसेच मा. तहसीलदार सो भोर यांचेकडील पत्र क्र. जमीन/कावि/662/2026 दिनांक 13/07/2026
आदेश दिनांक : 23/04/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक- एस 10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दिनांक 23/04/2026 लगत मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र. फॉरेस्ट/कावि/145/2026 दिनांक 13/05/2026 तसेच मा. तहसीलदार सो भोर यांचेकडील पत्र क्र. जमीन/कावि/662/2026 दिनांक 13/07/2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्याअनुषंगाने शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ निकष 1 नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे बाजूस दाखल गटाचे सध्यस्थितीत कब्जेदार सदरी असलेल्या नावात बदल करून शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन असे नाव अधिकार अभिलेखात दाखल केले व इतर हक्क सदरी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम 23 ची बंधने लागू "केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी" असा शेरा दाखल केला असे. प्रकरण दप्तरी दाखल असे.